*एरंडोल येथे सकल हिंदू समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन….!*
*एरंडोल येथे सकल हिंदू समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन….!* एरंडोल – येथे तालुक्यातील सकल हिंदू समाज व करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मुक रॅली काढून बांगलादेशी अल्पसंख्याक, मानवाधिकार व जीवांचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी १० डिसेंबर २०२४ रोजी तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.नायब तहसीलदार संजय घुले, यांनी निवेदन स्विकारले. मुक रॅलीचा प्रारंभ एरंडोल पंचायत समिती कार्यालयापासून होऊन मरिमाता…