*एरंडोल तालुक्यात १३ शाळांना ७ पोडीयम सह ६ संगणक संच वितरीत……!*
एरंडोल – नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे यांच्या २०२४-२५ च्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तालुक्यातील १३ शाळांना ७ पोडीयम सह ६ संगणक संच स्वतः उपस्थित राहून वितरीत करण्यात आले. यावेळी जि.प.उर्दु मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक मजहर जनाब , डॉ.राजेंद्र देसले,आर.ए.शिंदे, प्रमोद पाटील,आर टी पाटील,अजबसिंग पाटील,पी.एच नेटके,व्ही.टी.पाटील, विजय पाटील,के.व्ही अहिरराव,श्रीकांत बिर्ला आदी उपस्थित होते.