*एरंडोल येथे लेकींनी दिला पित्याला अग्नीडाग….!* एरंडोल – येथे सैन्य दलातील सेवानिवृत्त कमिशनर ऑफिसर प्रमोद शुक्ल यांचे वार्धक्याने निधन झाले.शनिवारी दुपारी कु.राणी व कु.आकांक्षा या लेकींनी त्यांना अग्नीडाग दिला.यावेळी आजी माजी सैनिंकांतर्फे मानवंदना देण्यात आली. प्रमोद शुक्ल ( बडगुजर ) यांनी २५ वर्षे देशसेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले.घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी सैन्यदलातील ज्युनियर…
