*स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त एरंडोल येथे १९९ रक्तदात्यांनी केले रक्तदान….!*

*स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त एरंडोल येथे १९९ रक्तदात्यांनी केले रक्तदान….! एरंडोल प्रतिनिधी – येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्र एरंडोल, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, एरंडोल व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १२ जानेवारी २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमास युवकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून १९९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी स्वामी…

*एरंडोल बस आगारातर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा शुभारंभ……!*

*एरंडोल बस आगारातर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा शुभारंभ……!*

*एरंडोल बस आगारातर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा शुभारंभ……!* एरंडोल – येथे राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या बस आगारातर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या हस्ते ११ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आला.यावेळी अभियानाचा शुभारंभ फलकाची फित कापून करण्यात आला.सदर अभियान ३१ जानेवारी २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.अभियान उदघाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डि.डी.एस.पी.महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील हे…