राज्य महामार्गालगत दुकाने किंवा हात गाड्या लावणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार.
राज्य महामार्गालगत दुकाने किंवा हात गाड्या लावणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार. एरंडोल:-येथे दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात व्यापारी विक्रेते दुकानदार व फेरीवाले यांनी धरणगाव चौफुली पासून म्हसावद नाक्यापर्यंत राज्य महामार्गालगत दुकाने लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा एरंडोल पोलीस स्टेशन प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार…