आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नामुळे भाग्यश्रीला मिळाले जीवदान.‌‌

आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नामुळे भाग्यश्रीला मिळाले जीवदान.‌‌

आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नामुळे भाग्यश्रीला मिळाले जीवदान.‌‌ एरंडोल:- येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांनी दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढीतुन त्यांचे प्राण वाचवले आहे. अमळनेर येथील भाग्यश्री वय २४ वर्षे या युवतीच्या हृदयाचा व्हाल जवळपास पंधरा वर्षापासून आजाराने त्रस्त होती. तिला वाचविण्यासाठी विक्की खोकरे हे खऱ्या अर्थाने दुता सारखे धावून गेले. त्यांच्या…

रवंजे बुद्रुक येथील एका युवकाची गिरणा पाट चारित उडी मारून आत्महत्या

रवंजे बुद्रुक येथील एका युवकाची गिरणा पाट चारित उडी मारून आत्महत्या एरंडोल:-रवंजे बुद्रुक येथील सुनील हिरालाल जगताप वय 33 वर्ष या इसमाने गिरणा कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २१ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अनिल मराठे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. २०…

ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कढोली येथे एकास मारहाण..

ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कढोली येथे एकास मारहाण.. एरंडोल:- ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कढोली येथे १९ जानेवारी २०२५ रोजी सुधाकर विनोद सपकाळे राहणार खेडी खुर्द, यांना कोढोली येथे बस स्थानक परिसरात मारहाण करण्यात आली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण राजेंद्र नन्नवरे, पंकज राजेंद्र नन्नवरे,…

शिक्षणं क्षेत्राला काळीमा फासणारी घटना शिक्षकाकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले

शिक्षणं क्षेत्राला काळीमा फासणारी घटना शिक्षकाकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले एरंडोल,:-आपल्या सहकारी शिक्षकांकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना पिंपळकोठा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे वय ५५ वर्ष यांना लाच लुचपत प्रतिबंधक जळगाव विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले ही कार्यवाही…