प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड यांच्या एका नोटीसीची कमाल अन थांबले आजीचे हाल..!
प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड यांच्या एका नोटीसीची कमाल अन थांबले आजीचे हाल..! एरंडोल:-कायदा किंवा नियम हा माणसाच्या कल्याणासाठी असतो . कायद्याचा आधार घेऊन येथील उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी एका आजीला न्याय मिळवून दिला. त्यामुळे वृद्धापकाळात निराधार झालेल्या वृद्ध महिलेला आधार देण्यात आला. उतार वयात वृद्ध महिला किंवा पुरुष यांना काठीचा आधार घ्यावा लागतो…