*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा*
*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा* एरंडोल प्रतिनिधी:- येथील शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एरंडोल येथे दिनांक 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमासाठी व्यासपीठावर एरंडोल येथील तहसीलदारप्रदिप पाटील,महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, नायब तहसीलदार देवेंद्र भालेराव व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर…