एरंडोल महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक रथाचे स्वागत……

एरंडोल महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक रथाचे स्वागत….. एरंडोल प्रतिनिधी : – आज १३ फेब्रुवारी २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती मिळावी याकरिता चलचित्रपिती रथ येथील डीडीएसपी महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रात 5344 ए मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती मिळाली. महाविद्यालय परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या शिक्षणक्रमासमवेत नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती…