काँग्रेसच्या ओबीसी सेल तर्फे नागरिकांच्या शिधापत्रिकेच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

काँग्रेसच्या ओबीसी सेल तर्फे नागरिकांच्या शिधापत्रिकेच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन… एरंडोल प्रतिनिधी :- येथे तालुका काँग्रेस ओबीसी सेल तर्फे नवीन शिधापत्रिका मिळाव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले. जवळपास सहा महिन्यापासून नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या नाहीत त्यामुळे बहुतांश नागरिकांना शिधापत्रिका नभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती…

एरंडोल येथे जनावरांची कत्तल केलेले १५ किलो मांस आढळून आल्याने खळबळ., महादेव मंदिरा नजीकच्या कत्तलखाना जमीनदोस्त करण्याची मागणी..‌

एरंडोल येथे जनावरांची कत्तल केलेले १५ किलो मांस आढळून आल्याने खळबळ., महादेव मंदिरा नजीकच्या कत्तलखाना जमीनदोस्त करण्याची मागणी..‌ एरंडोल प्रतिनिधी :- येथे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अंजनी नदीच्या काठी असलेल्या जुन्या कत्तलखान्यात गोवंश व म्हैस जातीचे जनावरांचे कत्तल केलेले अदमासे १५ किलो मांस , अवशेष ,शिंगे मिळून आल्याने एकच खळबळ उडाली…