*एरंडोल येथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियान अंतर्गत १० टन कचरा संकलन……!*

*एरंडोल येथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियान अंतर्गत १० टन कचरा संकलन……!*   एरंडोल – डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे येथे २ मार्च २०२५ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानात आडगांव, एरंडोल,कासोदा, खडके,भातखेडा,टोळी,रिंगणगांव, तळई ,पिंप्री या गावांमधील ३९२ श्री सदस्य सहभागी झाले.या अभियानात १० ट्रॅक्टर्स,१ टेम्पो,२ छोटा हत्ती अशा वाहनांमधून जवळपास १० टन कचरा संकलीत…

*एरंडोल येथील रा ति काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी सौ दिपा श्रीकांत काबरें यांची नेमणूक*

*एरंडोल येथील रा ति काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी सौ दिपा श्रीकांत काबरें यांची नेमणूक* एरंडोल प्रतिनिधी – येथील रा ति काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी सौ दिपा श्रीकांत काबरा यांची नेमणूक करण्यात आली या पूर्वी च्या मुख्याध्यापक सौ झंवर मॅडम या नियमाने वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या मुळे हि नेमणूक करण्यात आली. समर्थ शिक्षणाचा वारसा सक्षम पणे पुढे…