*पिंपळकोठा येथे शेतात गव्हाला पाणी भरायला गेलेला शेतकरी रानडूकराच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी……!*
*पिंपळकोठा येथे शेतात गव्हाला पाणी भरायला गेलेला शेतकरी रानडूकराच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी……!* एरंडोल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील पिंप्री बु.शिवारातील पिंपळकोठा रिंगणगांव रस्त्यापासून थोड्या अंतरावरील गट नं.७७११ या शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी हिरामण हसरथ हटकर वय ६० वर्षे,रा.पिंपळकोठा खु.या शेतकऱ्यावर रानडूकराने जीवघेणा हल्ला केला.ही घटना ३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.या हल्ल्यात…