एरंडोल तालुक्यात माध्यमिक विद्यालयात शिक्षकाने केली अल्पवयीन मुलीची छेडखानी……!* *शिक्षकी पेशाला काळीमा….!*
*एरंडोल तालुक्यात माध्यमिक विद्यालयात शिक्षकाने केली अल्पवयीन मुलीची छेडखानी……!* *शिक्षकी पेशाला काळीमा….!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात ग्रामीण भागातील एका माध्यमिक विद्यालयातील मंगेश हरी पाटील,वय ५५ वर्षे या शिक्षकाने शाळा चालू असताना शिक्षक दालनात १५ वर्षीय मुलीस बोलावून तिची छेडखानी केल्याची घटना मंगळवारी ११ मार्च २०२५ रोजी सकाळी घडली.सदर शिक्षकाच्या या घृणास्पद प्रकारामुळे शिक्षकी पेशाला काळीमा…