*रिंगणगांव येथे सुती दोरीने गळफास घेऊन एकाची आत्महत्या ……!*
*रिंगणगांव येथे सुती दोरीने गळफास घेऊन एकाची आत्महत्या ……!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील रिंगणगांव येथील योगेश शंकर हटकर,वय ३५ वर्षे या इसमाने त्याच्या राहत्या घराच्या लाकडी दरवाज्याजवळ असलेल्या लाकडी फटीमध्ये सुताची दोरी टाकून ती स्वतःच्या गळ्यात अडकवून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना १६ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला…