*राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेत दहा मुल्यांचा ठराव संमत…….!*

*राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेत दहा मुल्यांचा ठराव संमत…….!* एरंडोल ( प्रतिनिधी ) राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या निमित्ताने संविधान मूल्य जनजागृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्मृतीशेष संगीता भैयासाहेब सोनवणे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात जिल्हास्तरीय 24 व राज्यस्तरीय 17 पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदर प्रसंगी संविधान मूल्य जनजागृती संघाची स्थापना करण्यात आली. या…

*एरंडोल येथे संविधान सन्मान परिषदेचे आयोजन….!*

*एरंडोल येथे संविधान सन्मान परिषदेचे आयोजन….!*   एरंडोल ( प्रतिनिधी ) भारतीय संविधानात आलेली समता- बंधुता- स्वातंत्र्य ही मूल्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज प्रचलित व्यवस्थेमार्फत समतेला तडा दिला जात आहे आणि भारतीय संविधानाचे मूल्ये व्यवस्था लाथाडली जात आहे, असे विधान राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेमध्ये एरंडोल येथे संविधान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनंत राऊत यांनी केले. ते…

*एरंडोल येथे वंध्यत्व निवारण शिबिरात ३१ जोडप्यांची विनामूल्य तपासणी……!*

*एरंडोल येथे वंध्यत्व निवारण शिबिरात ३१ जोडप्यांची विनामूल्य तपासणी……!* एरंडोल प्रतिनिधी  – येथे महिला दिनानिमित्त १६ मार्च २०२५ रोजी एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी येवला ( नाशिक ) येथील नामांकित तज्ञ डॉ.कविता दराडे यांनी ३१ जोडप्यांची सोनोग्राफी,सिमेन ॲनालिसीस इ.नि:शुल्क तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा…