*विधानसभा निवडणुकीतील पराभूत अपक्ष उमेदवार भगवान महाजन सह एरंडोलचे तीन माजी नगराध्यक्ष व इतर १५० पदाधिकाऱ्यांचा मंगळवारी भाजपात प्रवेश…..!*
*विधानसभा निवडणुकीतील पराभूत अपक्ष उमेदवार भगवान महाजन सह एरंडोलचे तीन माजी नगराध्यक्ष व इतर १५० पदाधिकाऱ्यांचा मंगळवारी भाजपात प्रवेश…..!* एरंडोल – विधानसभा निवडणुकीतील पराभूत अपक्ष उमेदवार भगवान आसाराम महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, शिंदे गटाचे…