- *विधानसभा निवडणुकीतील पराभूत अपक्ष उमेदवार भगवान महाजन सह एरंडोलचे तीन माजी नगराध्यक्ष व इतर १५० पदाधिकाऱ्यांचा मंगळवारी भाजपात प्रवेश…..!*
![]()
एरंडोल – विधानसभा निवडणुकीतील पराभूत अपक्ष उमेदवार भगवान आसाराम महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, शिंदे गटाचे प्रमोद महाजन,उपशहरप्रमुख आनंदा चौधरी,विकी खोकरे अशा जवळपास १५० पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, नामदार गिरीशभाऊ महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.प्रवेश घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये उबाठा शिवसेना गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे.
यावेळी भाजपाचे एरंडोल तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, भाजपाचे जिल्हा चिटणीस निलेश परदेशी, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पिंटू राजपूत,अमर राजपूत, भाजपाचे शहरा उप अध्यक्ष सुनील महाजन हे पदाधिकारी उपस्थित होते.
*विधानसभा निवडणुकीतील पराभूत अपक्ष उमेदवार भगवान महाजन सह एरंडोलचे तीन माजी नगराध्यक्ष व इतर १५० पदाधिकाऱ्यांचा मंगळवारी भाजपात प्रवेश…..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm

