*एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटी ची जळगाव जिल्हा निरीक्षक शाम भाऊ उमाळकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न………!*
*एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटी ची जळगाव जिल्हा निरीक्षक शाम भाऊ उमाळकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न………!* एरंडोल प्रतिनिधी – येथे हिमालय मंगल कार्यालयात १२ एप्रिल २०२५ रोजी एरंडोल धरणगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक जिल्ह्याचे निरीक्षक शाम उमाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार हे होते. तर प्रमुख…