*एरंडोल येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण…..!*

*एरंडोल येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण…..!* एरंडोल  प्रतिनिधी – येथे १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील व इतर महसूल अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.पोलीस निरीक्षक…