शास्त्री फार्मसीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप तसेच यश मिळाल्यावर आई बाबांना विसरू नका असा मोलाचा सल्ला डॉ.शास्त्री यांनी दिला*
*शास्त्री फार्मसीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप तसेच यश मिळाल्यावर आई बाबांना विसरू नका असा मोलाचा सल्ला डॉ.शास्त्री यांनी दिला* एरंडोल प्रतिनिधी – शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ, एरंडोल मध्ये दिनांक 23 मे 2025 रोजी औषध निर्माण शास्त्राच्या पदवी व पदवीका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे…