दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण प्रकरणी अटकेतील एका आरोपीस ३दिवसांची पोलिस कोठडी, २आरोपी फरार..

दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण प्रकरणी अटकेतील एका आरोपीस ३दिवसांची पोलिस कोठडी, २आरोपी फरार.. एरंडोल  प्रतिनिधी. : येथे पांडव वाड्या मागील परिसरात रविवारी दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या जबर मारहाण प्रकरणी रविवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीस सोमवारी एरंडोल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यास ३दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्यात एकूण ५आरोपी असून त्यात २ महीला…

एरंडोल येथे दुचाकी लावण्याच्या कारणावरून युवकासह ४-५ जणांना जबर मारहाण, 

एरंडोल येथे दुचाकी लावण्याच्या कारणावरून युवकासह ४-५ जणांना जबर मारहाण, एरंडोल प्रतिनिधी :  येथे गाढवे गल्ली परिसरात मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून अमोल कैलास पाटील वय-३१ वर्षे याच्यासह कुटुंबातील ४ते ५ जणांना लाठ्याकाठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पांडव वाड्या मागे घडली. यात अमोल पाटील हा युवक गंभीर जखमी झाला असून…