रिंगणगाव येथे ग्रामस्थांनी घेतली शोक सभा. महिलांच्या सभेत तेजसला श्रद्धांजली.
रिंगणगाव येथे ग्रामस्थांनी घेतली शोक सभा. महिलांच्या सभेत तेजसला श्रद्धांजली. एरंडोल प्रतिनिधी :- तालुक्यातील रिंगणगाव येथे तेजस या १३ वर्षीय मुलाच्या खून प्रकरणी येथे बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेत शोक सभा आयोजित करून तेजस ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बाहेर गावाहून शेती कसण्यासाठी व रोजगारासाठी आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुटुंबांना गावातून तातडीने हाकलून देण्यात…