आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश साठवण तलाव पद्मालय -2 उपसा सिंचन योजना ता.एरंडोल प्रकल्पाचा रुपये 1072.45 कोटी किंमतीच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजुरी
आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश साठवण तलाव पद्मालय -2 उपसा सिंचन योजना ता.एरंडोल प्रकल्पाचा रुपये 1072.45 कोटी किंमतीच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजुरी एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल विधानसभा मतदारसंघातील मोठे प्रकल्प पूर्ण होवून शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणेसाठी जास्तीत जास्त शेत जमीन ओलिताखाली यावी, शहरी भागासह ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम मार्गी…