*माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा पुर्व वैमनस्यातून घातपात झाल्याचे निष्पन्न,३ आरोपींना अटक……..!*
*माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा पुर्व वैमनस्यातून घातपात झाल्याचे निष्पन्न,३ आरोपींना अटक……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे जवळपास दोन आठवड्यांपूर्वी भालगांव बोरगांव रस्त्यावर येथील माजी नगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांचा अपघाताचा बनाव करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार वय ४० वर्षे,शुभम कैलास महाजन वय १९ वर्षे,पवन कैलास महाजन वय २०…