*काही पदाधिकारी घटनेच्या नियमबाह्य जाऊन अध्यक्षांचे अधिकार परस्पर वापरत होते……..!* *एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरा यांचा सनसनाटी आरोप…..!*

*काही पदाधिकारी घटनेच्या नियमबाह्य जाऊन अध्यक्षांचे अधिकार परस्पर वापरत होते……..!* *एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरा यांचा सनसनाटी आरोप…..!* एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे काही पदाधिकारी माझे अधिकार परस्पर वापरून माझ्या अध्यक्ष पदाला आवाहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.ही बाब बेकायदेशीर व घटनेच्या विरोधात असल्याचा आरोप एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरा…