*एरंडोल येथे बस स्टँड समोरील व्यापारी संकुलात हाॅटेल मैत्री कॅफेवर पोलीसांची धाड……!*

*एरंडोल येथे बस स्टँड समोरील व्यापारी संकुलात हाॅटेल मैत्री कॅफेवर पोलीसांची धाड……!**दोन कंपार्टमेंटमध्ये अश्लील चाळे करताना मिळून आले तरूण तरूणी……..!* एरंडोल प्रतिनिधी  – येथे एरंडोल पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलात हाॅटेल मैत्री कॅफेवर ९ जुलै २०२५ रोजी बुधवारी दुपारी अचानक धाड टाकली असता अश्लील चाळे करताना दोन कंपार्टमेंटमध्ये युवक, युवतीच्या दोन जोड्या मिळून…