*घरासमोर मोकळ्या जागेत लावलेले ट्रॅक्टरची चोरी…….!*

*घरासमोर मोकळ्या जागेत लावलेले ट्रॅक्टरची चोरी…….!* एरंडोल प्रतिनिधी  – येथे मरिमाता चौकात चालकाच्या घरासमोरील मोकळ्या जागेत उभे केलेल्या ट्रॅक्टरची १७ जुलै २०२५ रोजी रात्री चोरी झाली.सदर ट्रॅक्टर हे निलेश मनोज चावरिया यांच्या मालकीचे असून जवळपास २ वर्षांपासून विनोद सुरेश खंडारे हा सदर ट्रॅक्टर चालक म्हणून कार्यरत आहे.विशेष हे की सदर ट्रॅक्टर नुकतेच खरेदी केलेले असून…