*अंजनी धरणात ४१ टक्के पाणीसाठा…….!*

*अंजनी धरणात ४१ टक्के पाणीसाठा…….!* एरंडोल – एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांसह इतर १० ते १५ गावांना पाणी पुरवठा होणाऱ्या अंजनी धरणात २३ जुलै २०२५ या तारखेपर्यंत ४१ टक्के जलसाठा असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे एरंडोल उपविभागाचे उप विभागीय अभियंता कुलदीप पाटील यांनी दिली.गेल्या ५ दिवसांपासून अंजनी धरणातील आवक पावसा अभावी शुन्य आहे.दरम्यान गेल्या वर्षीच्या…