*एरंडोल येथे महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत उमरदे येथील ३१ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा वितरण बाबत आदेशाचे उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते वाटप………!*
*एरंडोल येथे महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत उमरदे येथील ३१ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा वितरण बाबत आदेशाचे उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते वाटप………!* एरंडोल प्रतिनिधी – महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत २ ऑगस्ट २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांची बैठक येथे पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली.यावेळी उमरदे येथील ३१ लाभार्थ्यांना…