*एरंडोल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या……..!*
*एरंडोल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे खोल महादेव मंदिर परिसरात अतुल अशोक सुतार, वय ३४ वर्षे यांनी त्यांचे राहत्या घरात मागच्या खोलीत घराचे छतास असलेल्या लोखंडी सळईला दोराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…