*दोन दुचाकींचा समोरासमोरून भीषण अपघात १ ठार …….!*

*दोन दुचाकींचा समोरासमोरून भीषण अपघात १ ठार …….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे म्हसावद रोडवरील निखिल पेट्रोल पंपाच्या पुढे एका दुचाकीला समोरून एरंडोल कडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी चालकाने जोरात ठोस मारल्याने भीषण अपघात झाला.त्यात दुचाकी चालक संजय माणिक पवार,वय ६० वर्षे,रा.आसनखेडा ता.पाचोरा हे ठार झाले.सदर दुर्घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली….