उमर्दे येथे काठ्या व फावड्याच्या दांडक्याने मारहाण सात जण जखमी…
उमर्दे येथे काठ्या व फावड्याच्या दांडक्याने मारहाण सात जण जखमी… एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील उमरदे येथे 6 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून वाद उपस्थित करून प्रकाश महिपत जाधव,सुभाष महिपत जाधव, विशाल महिपत जाधव, आकाश संजय जाधव, यांनी शिवीगाळ करत हातात काठ्या व फावड्यांचे दांडके घेऊन हाता पायांना व डोक्यावर मारहाण केली या…