वाचन हाच माणसाचे जीवन समृद्धीचा मुळ पाया होय, जीवनाच्या सार्थक ते साठी वाचन करा………नगर वाचनालय एरंडोल चिटणीस रविंद्र लाळगे यांचे आवाहन.

वाचन हाच माणसाचे जीवन समृद्धीचा मुळ पाया होय, जीवनाच्या सार्थक ते साठी वाचन करा………नगर वाचनालय एरंडोल चिटणीस रविंद्र लाळगे यांचे आवाहन. एरंडोल प्रतिनिधी – येथील दि.15.10.2025 भुतपुर्व राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस एरंडोल शहर नगर वाचनालयात वाचन- प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतांना एक उपक्रम राबविण्यात येऊन वाचकांचा सन्मान करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

एरंडोल पोलीस ठाण्याचा हवालदार ३ हजार रुपयांची लाच घेताना धुळे एसीबीच्या जाळ्यात…….!

एरंडोल पोलीस ठाण्याचा हवालदार ३ हजार रुपयांची लाच घेताना धुळे एसीबीच्या जाळ्यात…….! एरंडोल प्रतिनिधी यांच्या- येथील पोलीस स्टेशन कर्मचारी बापू लोटन पाटील हा ३ हजाराची लाच स्विकारतांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाच्या जाळ्यात अडकला. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर धुळ्याला नेण्यात आले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी…

*लातूर भूकंपातून शिकताना ‘ कॉमिक पुस्तकाचे आय आय टी मुंबई येथे प्रकाशन, आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल……….!*

‘ *लातूर भूकंपातून शिकताना ‘ कॉमिक पुस्तकाचे आय आय टी मुंबई येथे प्रकाशन, आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल……….!* एरंडोल प्रतिनिधी – जागतिक आपत्ती जोखीम धोके निवारण दिनाचे औचित्य साधून, विवेकानंद कदम लिखित ‘लातूर भूकंपांतून शिकताना’ या महत्त्वपूर्ण कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आयआयटी मुंबई येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात उत्साहात पार पडले. प्रा. डॉ….