शास्त्री फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन उत्साहात साजरा*
*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन उत्साहात साजरा* एरंडोल प्रतिनिधी : – येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री तर सचिव सौ. रूपा शास्त्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी करत कार्यक्रमाची संकल्पना प्रभावीपणे मांडली. कार्यक्रमाची सुरुवात…