*एरंडोल येथे माॅर्निंग वाॅक करणाऱ्या धरणगांव तहसील कार्यालयातील लिपिकाचा भीषण अपघातात मृत्यू………..!*
*एरंडोल येथे माॅर्निंग वाॅक करणाऱ्या धरणगांव तहसील कार्यालयातील लिपिकाचा भीषण अपघातात मृत्यू………..!* एरंडोल – येथे माॅर्निंग वाॅक करणाऱ्या धरणगांव तहसील कार्यालयातील लिपिक शिवाजी रघुनाथ महाजन वय ४२ वर्षे ( मुळ गांव पारोळा हल्ली मुक्काम अष्टविनायक काॅलनी एरंडोल ) यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.डंपरच्या धडकेत महाजन जागीच खाली…