*एरंडोल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा………..!* *यावर्षीची संकल्पना ‘ डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निपटारा ‘………!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे पंचायत समिती सभागृहात पुरवठा विभाग तहसील कार्यालय एरंडोल यांचे तर्फे २४ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोलचे नवनियुक्त तहसीलदार गोपाळ पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रा.शिवाजीराव अहिरराव, तालुका पुरवठा अधिकारी विवेक वैराळकर,अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी, उपाध्यक्ष ॲड.विलास मोरे,…