*एरंडोल येथे ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न,१८१ उपकरणांचे सादरीकरण……..!*

एरंडोल प्रतिनिधी  – पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक कल्पकता लढवत तयार केलेल्या एकूण १८१ उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले.​कार्यक्रमाचे उद्घाटन एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते…