*एरंडोलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला ज्येष्ठ नागरीक संघाचा अप्रतिम कार्यक्रम………..!* *नगराध्यक्ष, नगरसेविकांसह प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न………!*

*एरंडोलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला ज्येष्ठ नागरीक संघाचा अप्रतिम कार्यक्रम………..!* *नगराध्यक्ष, नगरसेविकांसह प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न………!*   एरंडोल प्रतिनिधी –  येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जेष्ठ नागरिक संघाचा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर यांच्यासह नगरसेविकांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.सुरुवातीला साने गुरुजी लिखित खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हणण्यात…

जेष्ठ नागरीक संस्थेचे सूर्योदय दिनदर्शिका चे प्रकाशन थाटात संपन्न

जेष्ठ नागरीक संस्थेचे सूर्योदय दिनदर्शिका चे प्रकाशन थाटात संपन्न एरंडोल प्रतिनिधी – येथे सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेने त्यांच्या सलाबादाप्रमाणे दिनदर्शिकेचे प्रकाशन एरंडोल नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व डॉ. सौ गीतांजली ठाकूर नगरसेविका यांचे शुभहस्ते संस्थेच्या सभागृहात दिनांक 30 /12/ 2025 रोजी करण्यात आले .संस्थेतर्फे त्यांचा सहपत्नीक सत्कार संस्थेचे अध्यक्ष निवृत्त तहसीलदार अरुण माळी…

*शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोलला ९४.३ माय एफएमचा ‘व्हिजनरी ऑफ द इयर’ पुरस्कार*

*शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोलला ९४.३ माय एफएमचा ‘व्हिजनरी ऑफ द इयर’ पुरस्कार* प्रतिनिधी – समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी ९४.३ माय एफएमतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘व्हिजनरी ऑफ द इयर’ पुरस्कार यंदा शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर…

*एरंडोल येथे घराची दुरुस्ती करताना अचानक पडले भुयार……..!*

*एरंडोल येथे घराची दुरुस्ती करताना अचानक पडले भुयार……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे मारूती मढी परिसरात राहत्या घराची दुरुस्ती होत असतांना अचानक सुमारे २५ फुट खोल व ३ ते ४ फुट व्यासाचे भुयार पडल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली.सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.शाम बोरसे यांच्या घरात…