*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात सायबर क्राईम विषयावर कार्यशाळा संपन्न*

*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात सायबर क्राईम विषयावर कार्यशाळा संपन्न* एरंडोल प्रतिनिधी – येथे शास्त्री फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये आज रोजी सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सायबर क्राईम या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत एरंडोल पोलीस ठाण्यातील श्री. ललित नारखेडे व श्री. दीपक राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान सायबर गुन्ह्यांचे वाढते…