*एरंडोल येथे सर्वपक्षीय शोकसभेत महात्मा फुले विद्यालयात अजित पवार यांना आदरांजली………!*

*एरंडोल येथे सर्वपक्षीय शोकसभेत महात्मा फुले विद्यालयात अजित पवार यांना आदरांजली………!* एरंडोल प्रतिनिधी – येथे ३१ जानेवारी २०२६ रोजी महात्मा फुले विद्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी व कार्यकर्ते तसेच नागरिक यांनी २ मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण केली.सर्वप्रथम अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी माजी…