राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एरंडोल व पारोळा परिसरात अंडरपास (VUP) ला ८० कोटीची मंजुरी -खा.स्मिताताई वाघ*
*राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एरंडोल व पारोळा परिसरात अंडरपास (VUP) ला ८० कोटीची मंजुरी -खा.स्मिताताई वाघ* प्रतिनिधी एरंडोल – राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ (NH-53) वरील तरसोद ते फागणे या विभागात एरंडोल शहरातील कासोदा रस्ता तसेच पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे वेहिकल अंडरपास (VUP) बांधण्यास ८० कोटीची मंजुरी मिळाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई उदय…