एरंडोलचा आकाश बनला वयाच्या अवघ्या 23 सव्या वर्षी आय. ए.एस., आकाश ने घेतली गरुड भरारी…..

एरंडोलचा आकाश बनला वयाच्या अवघ्या 23 सव्या वर्षी आय. ए.एस., आकाश ने घेतली गरुड भरारी…. एरंडोलप्रतिनिधी – शुक्रवारी युपी. एस. एसी. चा अंतिम निकाल घोषित झाला असून त्यात येथील आकाश ओम त्रिवेदी हा 73 व्या रँक ने उत्तीर्ण झाला आहे त्याच्या या नेत्रदिपक येशाने एरंडोल तालुक्याची शान व मान उंचावली आहे आकाश ने खऱ्या अर्थाने…