*एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीच्या भीषण अपघातात ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, साडूविरुद्ध गुन्हा दाखल……..!*

*एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीच्या भीषण अपघातात ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, साडूविरुद्ध गुन्हा दाखल……..!* ​एरंडोल प्रतिनिधी – साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आनंदाने निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. एरंडोल शहराजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात निशा डिगंबर पाटील या ७ वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी दुचाकी चालक दीपक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…