*एरंडोल येथे लांडापूरा भागात ४ वर्षीय बालिकेवर बलात्कार………..!*
*एरंडोल येथे लांडापूरा भागात ४ वर्षीय बालिकेवर बलात्कार………..!* एरंडोल – येथे लांडापूरा भागात माणुसकी व नातेसंबंधाला काळीमा फासणारी अशी घटना मंगळवारी १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजे दरम्यान घडली.एकनाथ रामू मोरे ( वय ५९ वर्षे) याने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या भाचीच्या मुलीला घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या घरात बालिकेला बोलावून हे निंदनीय…