हेलपाटे टळणार, एकाच छताखाली सातबारा अन नमुना 8 मिळणार! छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान: १५ पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध

हेलपाटे टळणार, एकाच छताखाली सातबारा अन नमुना 8 मिळणार! छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान: १५ पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध एरंडोल प्रतिनिधी – लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला ७ मार्चपासून प्रारंभ झाला असून, एकाच छताखाली १५ पेक्षा अधिक महसुली सेवा नागरिकांना मिळणार आहेत. सर्वसामान्य नागरिक,…