रिंगणगाव येथे ‘ महाराजस्व समाधान शिबीर ’ उत्साहात, एकाच छताखाली शेकडो नागरिकांना मिळाला शासकीय योजनांचा लाभ……….!

*रिंगणगाव येथे ‘ महाराजस्व समाधान शिबीर ’ उत्साहात, एकाच छताखाली शेकडो नागरिकांना मिळाला शासकीय योजनांचा लाभ……….!* ​ एरंडोल – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ‘ गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्था बळकटीकरण ’ योजनेअंतर्गत, रिंगणगाव मंडळ येथे ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ’ अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विभागांच्या…