​ *पुणे विद्यापीठात ‘ म्युझियम ऑफ कार्टून आर्ट ‘ चा चौथा वर्धापन दिन संपन्न, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा गौरव……….!*

​ *पुणे विद्यापीठात ‘ म्युझियम ऑफ कार्टून आर्ट ‘ चा चौथा वर्धापन दिन संपन्न, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा गौरव……….!*   ​एरंडोल प्रतिनिधी ⁼ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘ म्युझियम ऑफ कार्टून आर्ट ‘ चा चौथा वर्धापन दिन १५ मार्च २०२६ रोजी उत्साहात साजरा झाला. विद्यापीठाच्या ऐतिहासिक सरस्वती हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात देशभरातील उत्कृष्ट व्यंगचित्रांचे…