*एरंडोल बसस्थानकात दररोज प्रवासी सोसताहेत उन्हाचे चटके,नुतनीकरणाचे काम कासवगतीने………..!*
*एरंडोल बसस्थानकात दररोज प्रवासी सोसताहेत उन्हाचे चटके,नुतनीकरणाचे काम कासवगतीने………..!* एरंडोल प्रतिनिधी – सध्या ‘ मे हीट ‘ सारखा उन्हाची तीव्रता सर्वत्र जाणवत असल्याने एरंडोल बसस्थानकात नुतनीकरणाच्या कामाला अजुनही वेग प्राप्त न झाल्याने वाहनतळाच्या अपुर्ण जागेत प्रवाशांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.विशेषत: लहान मुलांना कडेवर घेऊन किंवा खाली मातीत बसवून मातांना बस लागण्याची तासंतास उन्हात प्रतिक्षा…