*एरंडोल हिंदू नववर्षानिमित्त पांडववाड्यानजीक मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा उत्सव जल्लोषात……….!*

*एरंडोल हिंदू नववर्षानिमित्त पांडववाड्यानजीक मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा उत्सव जल्लोषात……….!* एरंडोल – येथे पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी हिंदू नववर्षानिमित्त पांडववाडा परिसरातील मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा कार्यक्रम सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला.यावेळी हिंदू महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.त्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली.यावेळी छत्रपती…

*दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एरंडोलमध्ये ‘ समावेशित शिक्षण ‘ प्रशिक्षण संपन्न……….!*

*दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एरंडोलमध्ये ‘ समावेशित शिक्षण ‘ प्रशिक्षण संपन्न……….!* ​एरंडोल – शिक्षण विभाग, पंचायत समिती व गटसाधन केंद्र यांच्या वतीने येथील के. डी. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये १७ व १८ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘ समावेशित शिक्षण ‘ प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले.या शिबिरात तालुक्यातील पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा…