*एरंडोलमध्ये हॉटेल्सवर प्रशासनाची धाड, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघड……..!*
*एरंडोलमध्ये हॉटेल्सवर प्रशासनाची धाड, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघड……..!* एरंडोल प्रतिनिधी – शहरातील हायवे लगत असलेल्या हॉटेल्सवर प्रशासकीय पथकाने धडक कारवाई करत घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर दणका दिला आहे. या कारवाईत दोन नामांकित हॉटेल्समधून अवैध सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.२३ मार्च २०२६ रोजी तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हायवेवरील प्रमुख हॉटेल्सची…